MEMORY BOX Ep. 52 Meenal Shah | Celebrity Memory Lane | Bigg Boss Marathi S3
2022-05-23 0
महाराष्ट्राची शेरनी मीनल शाहने तिच्या काहीखास आठवणी शेअर केल्या. सोनाली-मीनलची बिग बॉसच्या घरातील मैत्री, तिची पहिली बाईक राईड अशा काही खास आठवणींविषयी जाणून घेऊया मेमरीबॉक्सच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale